AduBible.org® Parallel Scripture Sanctuary • 100% Ads-Free

उत्पत्ती अध्याय 1 (MRCV 2022) — निर्मिती & Spoken Audio

प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. पृथ्वी आकारहीन व ओसाड होती आणि अथांग जलावर अंधकार होता; आणि देवाचा आत्मा जलावर संचार करत होता.

Scripture Text Preview — उत्पत्ती अध्याय 1 (MRCV 2022) — निर्मिती & Spoken Audio

1. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली.

2. पृथ्वी आकारहीन व ओसाड होती आणि अथांग जलावर अंधकार होता; आणि देवाचा आत्मा जलावर संचार करत होता.

3. मग देव म्हणाला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला.

4. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे; मग देवाने प्रकाशाला अंधकारापासून वेगळे केले.

5. देवाने प्रकाशाला “दिवस” आणि अंधकाराला “रात्र” म्हटले. संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली; हा पहिला दिवस.

Exegetical & Lexical Notes: Matches Biblica® Marathi Contemporary Version (MRCV / 3260) and Davar Partners spoken audio 100% word-for-word.

Parallel Bible Study, Strong’s Concordance, 24kHz Audio & Offline Vault

Compare this passage side-by-side in up to 4 synchronized columns across NKJV, KJV, BSB, Original Hebrew (WLC), Koine Greek (Textus Receptus), Asante Twi (Twerɛ Kronkron), French, Spanish, German, and 35+ global languages on AduBible.org®. Tap any verse for Strong’s Exhaustive Concordance numbers, Matthew Henry & John Gill commentaries, 24kHz Neural Audio streaming, and 100% offline PWA access.